बिग बॉस विनर अभिनेता सिद्धार्थ शुक्ला चं आकस्मिक निधन झालं आहे... या बातमीने अनेकांना चटका लावला असून यावर विश्वास बसणं कठीण असलं तरी ही तितकंच दुःखद आणि खर आहे... अवघ्या 40 व्या वर्षात सिद्धार्थ निधन झाले असून त्याचं कारण हार्टअटॅक असं सांगण्यात येतंय... काल रात्री झोपण्याच्या आधी सिद्धार्थने कोणतातरी औषध घेतल्याचं समजतंय त्यानंतर मात्र तो सकाळी उठला नाही आणि म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं... मुंबईच्या कपूर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला... अनेक हिंदी सिनेतारकांचे कडून त्याला आता श्रद्धांजली वाहिली जाते पण अजूनही यावर विश्वास बसत नसल्याचा अनेकांचं म्हणणं आहे...
Chitrali vo
#Biggboss #Sidharthshukla #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscribe